Adhikmas Marathi Katha Mahatmya

अधिकमास माहात्म्य संपूर्ण अध्याय


Shri Adhikmas Mahatmya Marathi अधिक मासाची पोथी शुद्ध सात्विक मनीध्यानी रोज एक अध्याय याप्रमाणे महिनाभर वाचावी. शेवटी उद्यापन करावे ज्यावेळी ब्राह्मणाला दान द्यावे. पोथी वाचन न जमल्यास निदान श्रवण तरी करावी. त्यामुळे भगवान पुरुषोत्तम श्रीनारायण प्रसन्न होऊन भक्तांचे कल्याण करतात.

ही पोथी श्री संत गोपीनाथ यांनी शके सतराशे बहात्तर साधारण नाम संवत्सरे अधिकमासी वद्य एकादशी मंगळवारी मुमुक्षु नगरीत लिहून पूर्ण केली. यात तीस अध्याय असून रोज एक याप्रमाणे वाचावा व शेवटी उद्यापन करून ब्राह्मणाला पोथी दान द्यावी.

अधिकमास माहात्म्य पोथी संपूर्ण अध्याय

Featured Post

Anant Chaturdashi 2023

Anant Chaturdashi 2023   Anant Chaturdashi  is a day to worship God Vishnu in his eternal form, that is the form which is Anant or "...